लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
सक्षम भारतासाठी उचला एक छोटेसे पाऊल! - सचिन तेंडुलकर - Marathi News | A Little Step For A Capable India! - Sachin Tendulkar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सक्षम भारतासाठी उचला एक छोटेसे पाऊल! - सचिन तेंडुलकर

मुलांच्या म्हणजेच भारताच्या भावी पिढीच्या संगोपनाकडे लक्ष दिले, त्यांच्या पोषणाची काळजी घेतली, त्यांच्या विकासाला वाव दिला; तर त्यातूनच त्यांच्या आणि देशाच्या भविष्याला आकार मिळेल. त्यासाठी सर्वांनीच आपापल्या प्रयत्नांचे पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. ...

‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर... - Marathi News | The national anthem tune at the same time from the 'eight' historical bell ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आठ’ ऐतिहासिक घंटांमधून एकाचवेळी निनादणार राष्ट्रगीताचे सूर...

१८८५ साली ब्रिटिशांनी इंग्लंडहून जहाजाने या ''आठ '''घंटा भारतात आणल्या गेल्या. ...

संपादकीय - स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Editorial - Happy Independence Day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

मोदी सरकारच्या प्रगतीचा वेग मोठा आहे. मात्र या काळात देशातील सर्वधर्मसमभावाची सद्भावना लोप पावताना दिसली आहे. राष्ट्रीय उत्पन्नात घट येत आहे आणि देशात बेकारांची संख्या साडेसात कोटी एवढी प्रचंड झाली आहे. ...

लष्करी प्रशिक्षणासाठी कनिका राणे सज्ज, निवांत आयुष्य सोडून देशासाठी पत्करला खडतर मार्ग - Marathi News | Fulfilled dreams of martyred husband, Kanika Rane ready for military training | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लष्करी प्रशिक्षणासाठी कनिका राणे सज्ज, निवांत आयुष्य सोडून देशासाठी पत्करला खडतर मार्ग

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. मेजर राणे शहीद होऊन ७ आॅगस्ट रोजी वर्ष पूर्ण झाले. कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. ...

पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम - Marathi News | National Flag on 150 feet high at Powai, Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम

राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. ...

स्वातंत्र्यसैनिकाचा पेन्शनसाठी ३३ वर्षे लढा, हद्दीच्या वादात अडकले पेन्शन - Marathi News | freedom fighter's pension stuck in boundary dispute | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वातंत्र्यसैनिकाचा पेन्शनसाठी ३३ वर्षे लढा, हद्दीच्या वादात अडकले पेन्शन

कोणतेही प्रशिक्षण अथवा कोणताही अनुभव नसताना केवळ देशप्रेमाखातर १९५५ च्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाची तब्बल ३३ वर्षे पेन्शनसाठी धडपड सुरू आहे. ...

कारागृहात स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती - Marathi News | Remembrance of the freedom struggle in prison | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात स्वातंत्र्य संग्राम लढ्याच्या स्मृती

गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी ...

निरक्षर कामगार महिलांना आहे राष्ट्रगीताचे भान; राष्ट्रगीत सुरू होताच होतात सावधान - Marathi News | National anthem for working women; The national anthem begins to alert | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निरक्षर कामगार महिलांना आहे राष्ट्रगीताचे भान; राष्ट्रगीत सुरू होताच होतात सावधान

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर मोल-मजुरी करणाऱ्या कामगार महिला डोक्यावर विटा, वाळूचे टोपले असले तरी त्या आहेत, त्या स्थितीत सावधान अवस्थेत उभे राहून झेंड्याला सलाम करतात. ...