Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Independence Day 2020: यंदाच्या स्वातंत्र्यता दिनावर कोरोनाचं सावट असल्याने केंद्र सरकारने हा दिवस साजरा करणाऱ्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. ...
येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वोच्च उंचीच्या राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकला नसल्याने कोल्हापूरवासीयांसह पर्यटकांमध्य ...
जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय ...