शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या मुद्यांपासून दूर राहा- राष्ट्रपती

राष्ट्रीय : Independence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या

राष्ट्रीय : भारतातील या ठिकाणी 5 दिवस आधीच साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिवस!

राष्ट्रीय : Independence Day : कोणी लिहीली स्वतंत्र भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा; जाणून घ्या!

राष्ट्रीय : Independence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद

राष्ट्रीय : Independence Day Special :तिरंग्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आंतरराष्ट्रीय : स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, कर्जासाठी पुन्हा हात पसरावे लागणार

राष्ट्रीय : Independence Day: भारतात सहभागी होण्यास कोणत्या संस्थानांनी विरोध केला होता?

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशभक्तीचे भरते, पण...,

राष्ट्रीय : Independence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?