शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

संपादकीय : १५ ऑगस्टला राहुल गांधी लाल किल्ल्यावर का नव्हते? त्यांचं 'नसणं' त्यांच्यासाठी नुकसानीचं ठरेल?

गोवा : घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सातारा : Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

सातारा : Satara: तिरंगा ध्वजाला करून देतायत गेल्या ४० वर्षांपासून मोफत इस्त्री, औंधमधील प्रदीप हजारे यांची अशीही अनोखी देशसेवा

उत्तर प्रदेश : देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा

संपादकीय : तसल्या विचित्र सवयीतून आपण कधी स्वतंत्र होणार?

मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री

राष्ट्रीय : ३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ

राष्ट्रीय : चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न