शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: माझा डीएनए भारतीय; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर

राष्ट्रीय : आश्चर्यकारक योगायोग... वडील परेड कमांडर, मुलाने कर्तव्य पथावर केले ६१ घोडदळाच्या तुकडीचे नेतृत्व

आंतरराष्ट्रीय : 'रेड स्क्वेअरचा आजारी म्हातारा'... युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी रशियाच्या पुतीन यांची उडवली खिल्ली

संपादकीय : आजचा अग्रलेख: अजेंड्यावर ठाम, पुढे... पंतप्रधान मोदींचे उद्‌बोधन अनेक दृष्टींनी ऐतिहासिक

नाशिक : Independence Day: बासरीच्या नादमाधुर्याने कवी कुसुमाग्रजांचे स्मारक भारावते तेव्हा

महाराष्ट्र : जो न्याय दुसऱ्या राज्याला, तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा! खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा

कोल्हापूर : पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कोल्हापुरातील साक्षीदार शंभरीत; मुक्ताबाई पाटील यांनी जागवल्या जुन्या आठवणी

छत्रपती संभाजीनगर : धार्मिकस्थळे तिरंग्याने सजली, भक्तीभावासह मंदिरात दिसली देशभक्ती 

कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून, बावडेकर आखाडा होता केंद्रस्थानी 

महाराष्ट्र : आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल: सुनील तटकरे