शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र :  भारतातील हे पहिले मिलिट्री डिझाईन रिसोर्ट पाहिलेत का ?

अमरावती : स्वातंत्र्यदिनी मुलींनी गिरवले स्वरक्षणाचे धडे

सोलापूर : Independence Day : ...अन् राष्ट्रध्वजाच्या रंगातील फुलांनी सजला विठुमाऊलीचा दरबार

राष्ट्रीय : नक्षलग्रस्त दंतेवाड्यात स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच महिला अधिकारी करणार परेडचे नेतृत्व

नाशिक : नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी

सोलापूर : Independence Day 2017 : सोलापुरात फळभाज्यांपासून साकारला देशाचा नकाशा

राष्ट्रीय : दिव्यांगांसह, सर्वांना एकत्र आणणारे लोकमत व त्रिनयनी प्रस्तुत राष्ट्रगीत