Next

नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 11:55 AM2018-08-07T11:55:36+5:302018-08-07T11:56:41+5:30

नाशिक - 15 ऑगस्टला साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनासाठी शहरात जय्यत तयारी सुरू झाली असून खादी ग्राम उद्योगाच्या दुकानात तिरंगा ...

नाशिक - 15 ऑगस्टला साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनासाठी शहरात जय्यत तयारी सुरू झाली असून खादी ग्राम उद्योगाच्या दुकानात तिरंगा ध्वज खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.