मागील तीन महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आघाडी धर्माचे पालन करत, सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मताची तालुक्यातून आघाडी देऊन लोकसभेत विजयी केले. ...
विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जाते. ही जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे. तर हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढण्यासाठी तयारीला लागले आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिल् ...