लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

इंदापूरात सोशल मिडीयावर 2 धर्मांमध्ये द्वेष भावना पसरवल्याच्या आरोपांवरुन दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against two people in Indapur on charges of spreading hatred between two religions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात सोशल मिडीयावर 2 धर्मांमध्ये द्वेष भावना पसरवल्याच्या आरोपांवरुन दोघांवर गुन्हा दाखल

सोशल मिडीयावर दोन धर्मामध्ये शत्रुत्वाची व व्देष भावना निर्माण करणारी चित्रफीत प्रसारीत करणे व खोटी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेचा भंग केला ...

APMC Election Result: इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा - Marathi News | Indapur APMC | Indapur's Farmer Development Panel has blown the pride away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरला शेतकरी विकास पॅनलने स्वाभिमानीचा उडविला धुव्वा

निकालानंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक ...

एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले - Marathi News | A twenty-one-year-old youth was forced to eat excrement The heinous act shook Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीस वर्षीय युवकाला मलमूत्र खाण्यास भाग पाडले; घृणास्पद कृत्याने इंदापूर हादरले

हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने २१ वर्षीय युवकाला मारहाण करत लिंबू, हळद लावून शिव्या शाप देत मलमूत्र खाण्यास भाग पाडले ...

Pune | बारामती-इंदापूर मार्गावर खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after falling into pothole on Baramati-Indapur road pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-इंदापूर मार्गावर खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पालखी महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू... ...

इंदापूरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान; वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित - Marathi News | Stormy rains damage crops in Indapur Electricity supply interrupted overnight due to falling power poles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात वादळी पावसाने पिकांचे नुकसान; वीजेचे खांब कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित

निमगाव केतकी येथील पाटील वस्ती येथे वीज कोसळून एका शेतकर्‍याची दुभती गाय जागीच ठार ...

मिथेनॉलची गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली; इंदापूरातील घटना - Marathi News | Preventing the spill of methanol prevented a major accident; Incidents in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिथेनॉलची गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली; इंदापूरातील घटना

रस्त्यावर सांडलेल्या मिथेनॉलवर पाण्याचे फवारे मारण्यात आले ...

Gudhi Padwa: निराधारांना पुरणपोळ्यांचे भरपेट जेवण दिले अन् माणुसकीची गुढी आभाळभर उंचावली - Marathi News | The needy were given food full of food and humanity rose to the sky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gudhi Padwa: निराधारांना पुरणपोळ्यांचे भरपेट जेवण दिले अन् माणुसकीची गुढी आभाळभर उंचावली

गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दोघांनी सकाळीच घरी पुरणपोळ्यांचा बेत आखून निराधारांना स्वतःच्या हाताने जेवण दिले ...

Pune | श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास - Marathi News | Gudhi Puja and grand arrangement of flowers in Shrimant Dagdusheth Ganapati Temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३९ वा वर्धापनपदिन ...