लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर, मराठी बातम्या

Indapur, Latest Marathi News

हर्षवर्धन पाटील यांची सावध भूमिका! कोल्हेंच्या मैैत्रीचा शेरकरांना फायदा - Marathi News | Harshvardhan Patil plays a cautious role! Sherkar benefits from kolhe friendship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांची सावध भूमिका! कोल्हेंच्या मैैत्रीचा शेरकरांना फायदा

हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत स्वत: कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कार्यकर्त्यांकडूनच त्यांनी ‘भाजप’ असे वदवून घेतले.   ...

राष्ट्रवादीसोबत आता आरपारची लढाई : हर्षवर्धन पाटील यांचे भाजपप्रवेशाचे संकेत  - Marathi News | battle now with NCP : Harshavardhan Patil's signal for BJP entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीसोबत आता आरपारची लढाई : हर्षवर्धन पाटील यांचे भाजपप्रवेशाचे संकेत 

इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली?.. ...

हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट - Marathi News | Patil of Indapur meets Akalu's Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट

आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटलांनी विजयसिंह मोहिते-पाटील याचा घेतला निरोप ...

चारित्र्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून  - Marathi News | The murder of a minor girl on suspicion character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून 

माध्यमिक शाळेतील अल्पवयीन मुलीचा चारित्र्याच्या संशयावरुन निर्घृण खून करण्यात आला आहे. ...

हर्षवर्धन पाटीलही बदलाच्या मार्गावर ?; जनसंकल्प मेळाव्यात राजकीय निर्णय घेणार - Marathi News | Harshvardhan Patil also on the path of change: Political decision will be taken on tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटीलही बदलाच्या मार्गावर ?; जनसंकल्प मेळाव्यात राजकीय निर्णय घेणार

मागील तीन महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आघाडी धर्माचे पालन करत, सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मताची तालुक्यातून आघाडी देऊन लोकसभेत विजयी केले. ...

इंदापूर शहरात गोळीबार ; एक जण गंभीर जखमी  - Marathi News | Firing in Indapur city; One was seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर शहरात गोळीबार ; एक जण गंभीर जखमी 

तुम्हांला लय माज आला आहे काय.. असे म्हणुन त्याच्या हातातील पिस्तूलाने फिर्यादी यांचे दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली. ...

'... तर मी दुसऱ्या क्षणी राजीनामा देईन', इंदापूरच्या जागेवरुन अमोल कोल्हेंच्या सभेत राडा - Marathi News | Question about Indapur seat of vidhansabha? So I will resign, Amol Kolhe said in shiv swaraj rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'... तर मी दुसऱ्या क्षणी राजीनामा देईन', इंदापूरच्या जागेवरुन अमोल कोल्हेंच्या सभेत राडा

जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडूनही मोठा धक्का बसला आहे. ...

इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Provide ujani water for Indapur: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते ...