Income tax, Latest Marathi News
Old Vs New Tax Regime Income Tax Slabs 2024-25: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरुवात झाली आहे. नवीन कर प्रणाली आणि जुन्या कर प्रणालीमध्ये काय फरक आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ...
१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. यासोबतच एप्रिल महिन्यात आयकर विभागानं करदात्यांसाठी एक मोठी अपडेट जारी केली आहे. विभागानं कर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. ...
Tax News: देशभरात सोशल मीडियात आपला प्रभाव आणि फॅन फॉलोईंग मिळविणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. बऱ्याच कंपन्यांनी प्रमोशन किंवा ब्रँड एंडोर्समेंटसाठी सोशल मीडियात चांगले फॉलोअर्स असणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. ...
Congress: काँग्रेसला बजावण्यात आलेल्या सुमारे ३,५०० कोटींची आयकर नोटिशी संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई करणार नाही, अशी माहिती आयकर विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. ...
Congress : या प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलण्यात यावी आणि निवडणुकीनंतरच सुनावणी घेण्यात यावी, असे विभागाने न्यायालयाला सांगितले. ...
New Tax Regime From 1st April 2024: आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, करदात्यांसाठी अर्थ मंत्रालयानं महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
३० मार्च रोजी बँकेला आयकर विभागाच्या असेसमेंट युनिटकडून डिमांड नोटीस मिळाली आहे. ...
१ एप्रिलपासून नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. आजपासून एलपीजीचे दर आणि वाहनांच्या किमतीवरही परिणाम दिसून येईल. ...