Income Tax raid News : दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील ४२ ठिकाणी सोमवारी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यात ही रक्कम सापडली आहे. या धाडींत ५०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट आढळून आले आहे. ...
Income tax News : प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ...
Income Tax Return: सरकारने आधी मे मध्ये पहिली मुदतवाढ केली होती. आर्थिक वर्ष 2019-20 चा आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 30 नोव्हेंबर 2020 केली होती. ...
Income tax raid on Congress headquarters News : प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली. ...
मनोज कुमार सिंह हे व्यावसायिक लवादात तज्ज्ञ समजले जातात. सिंह यांचा संबंध असलेल्या बेहिशेबी रोख व्यवहारांबाबत हे छापे दिल्ली आणि हरयाणात घालण्यात आले याला आयकर विभागाने दुजोरा दिला. ...
लासलगाव(जि. नाशिक) येथील नऊ कांदा व्यावसायिकांच्या आस्थापनांवर तसेच कांदा खळ्यांवर तपासणी करण्यासाठीआयकर विभागाची पथके आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. ...