लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण? आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का? अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय? दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
Income tax, Latest Marathi News
ITR file : 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. ...
आयकर विभागाने म्हटलंय की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती. ...
Vodafone-Cairn Energy Nirmala Sitharaman : लवकरच रेट्रोस्पेक्टिव टॅक्स डिमांड संपवण्यासाठी नियम तयार करण्यात येणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. व्होडाफोन, केयर्न एनर्जीसारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता. ...
ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील. ...
Income Tax Department : ३० जुलैनंतर ITR दाखल करताना घेण्यात आलेली लेट पेमेंट फी आणि अतिरिक्त व्याज केलं जाणार परत. ...
सध्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक जण पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीममध्ये पैसे गुंतवत असतात. याशिवाय मिळाणारे उत्तम रिटर्न हेदेखील त्यामागचं कारण आहे. ...
केंद्र सरकारला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अर्थ मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आलं आहे. यात देशात नेमकं किती लोक वार्षिक १०० कोटी कमावतात याची माहिती मागण्यात आली होती. ...
income tax : आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या तर त्या जलदगतीने सोडवता येतील. ...