इन्कम टॅक्स, मराठी बातम्या FOLLOW Income tax, Latest Marathi News
विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक असते. ...
आयकर विभागाने रात्री उशिरा बेंगळुरूमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. ...
इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही आतापर्यंत लाखो लोक रिफंडच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आलीये. ...
देशात सध्या ऑनलाइन गेमिंगचं क्रेझ वाढत आहे. सध्या लोकांची ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातूनही कमाई होत आहे. ...
PAN आणि PRAN हे एकसारखे वाटत असले तरी त्यांचं काम मात्र पूर्णपणे निरनिराळं आहे. ...
Income Tax Raid on Mayur Group: प्राप्तिकर विभागाकडून मयूर ग्रुपवर टाकण्यात आलेल्या धाडीची कारवाई पाच दिवसांनंतर समाप्त झाली आहे. या धाडीमधून १८ किलो सोनं, ५० किलो चांदी आणि ३.५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मयूर ग्रुपवर आयकर विभागाची कारवाई चौथ्या दिवशीही सुरूच होती. दीडशे अधिकाऱ्यांनी ३५ ठिकाणी छापे टाकले. ...
मालदहिया येथील विनायक प्लाझा आणि आझमगढच्या काही निकटच्या लोकांची नावे आयकर विभागाच्या छाप्यात समोर आली आहेत. ...