लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

दरडोई उत्पन्नात होतायत 'हे' बदल, RBI नं सांगितलं तेजीनं होणाऱ्या वाढीमागील कारण - Marathi News | important changes in per capita income says RBI know reason behind the rapid growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरडोई उत्पन्नात होतायत 'हे' बदल, RBI नं सांगितलं तेजीनं होणाऱ्या वाढीमागील कारण

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्च २०२४ च्या बुलेटिननुसार दरडोई उत्पन्नामध्ये महत्त्वपूर्ण बदल होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

गोव्यात कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी फार्मा, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर आयकरच्या धाडी - Marathi News | Income tax raids on pharma, event management companies in case of tax evasion in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी फार्मा, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर आयकरच्या धाडी

वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आले. ...

जालन्यातील स्टील कंपनीची झाडाझडती; प्राप्तीकर विभागाच्या १०० अधिकाऱ्यांकडून तपास - Marathi News | A steel company in Jalanya was raided by the income tax department | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील स्टील कंपनीची झाडाझडती; प्राप्तीकर विभागाच्या १०० अधिकाऱ्यांकडून तपास

औद्योगिक नगरी असलेल्या जालना शहरातील कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर जीएसटी विभाग, प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते. ...

ITATचा काँग्रेसला झटका; आयकर विभागाची कारवाई थांबवण्याची याचिका फेटाळली - Marathi News | ITAT hits out at Congress; The plea to stay the action of the Income Tax Department was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ITATचा काँग्रेसला झटका; आयकर विभागाची कारवाई थांबवण्याची याचिका फेटाळली

आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी संबंधित चार बँक खाती गोठवली होती. ...

मुलाकडे रोल्स रॉयस, नोकरांकडे iPhone; तंबाखू व्यावसायिकाच्या घरावरील छाप्याची Inside Story - Marathi News | tobacco businessman kk mishra inside scoop about income tax raid iphone rolls royce hantom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाकडे रोल्स रॉयस, नोकरांकडे iPhone; तंबाखू व्यावसायिकाच्या घरावरील छाप्याची Inside Story

कानपूर, दिल्ली, अहमदाबादसह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकाने सुमारे 5 कोटी रुपये रोख, 2.5 कोटी रुपयांचे दागिने, 6 कोटी रुपयांची घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार जप्त केल्या आहेत. ...

२०२१-२२ आर्थिक वर्षातील शेकडो करदात्यांना नोटिसा - Marathi News | Notices to hundreds of taxpayers for the financial year 2021-22 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२१-२२ आर्थिक वर्षातील शेकडो करदात्यांना नोटिसा

- उत्पन्न व खर्चात तफावत, आयकर विभागाने जारी केल्या नोटिसा ...

डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द - Marathi News | Supreme Court quashes proceedings initiated against Karnataka Deputy CM DK Shivakumar in a 2018 money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

हिऱ्यांचं घड्याळ, 60 कोटींच्या कार, कोट्यवधींची करचोरी; तंबाखू कंपनीवरील धाडीत काय सापडलं? - Marathi News | income tax raid tobacco company banshidhar diamond watches cars 60 crore tax evasion worth billions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिऱ्यांचं घड्याळ, 60 कोटींच्या कार, कोट्यवधींची करचोरी; तंबाखू कंपनीवरील धाडीत काय सापडलं?

छापेमारीत आयकर विभागाने सुमारे 100 कोटी रुपयांची करचोरी उघडकीस आणल्याचं सांगितलं जात आहे. आता ही रक्कम आणखी वाढू शकते. ...