Budget 2019 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपाचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे ...