Income Tax Return : लोकांच्या सोयीचा विचार करून, आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न भरण्याची तारीख आधीच वाढवली आहे. आता काही सीए फर्म्स ती आणखी वाढवण्याची मागणी करत आहेत. ...
ITR Filing Last Date: प्रत्येक करदात्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करणे अनिवार्य आहे. हे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करते आणि कर परतावा देखील देऊ शकते. ...
ITR Refund : जर तुमचा परतावा अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व प्रलंबित परतावे लवकरच मंजूर केले जातील, असं आश्वासन प्राप्तीकर विभागाने दिलं आहे. ...
Income Tax File : तुम्ही अजूनही तुमचा प्राप्तीकर परतावा भरला नसेल तर काळजी करू नका. कारण, आता फक्त २४ रुपयांमध्ये तुम्ही तुमचा ITR घरबसल्या भरू शकता. ...
New Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सुधारित आयकर विधेयक, २०२५ सादर केले. यापूर्वी, अर्थमंत्र्यांनी १३ फेब्रुवारी रोजी नवीन आयकर विधेयक सादर केले होते, जे गेल्या आठवड्यात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
₹12 Lakh Tax Exemption : संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी नवीन आयकर विधेयकात १२ लाख रुपयांची कर सूट रद्द होणार की सुरू राहणार यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...