नोटाबंदीच्या काळातील शंकास्पद व्यवहारांवरून सराफांना बजावलेल्या नोटिसांचा विषय सध्या तापला आहे. कारवाई करतानाच कोणत्याही प्रामाणिक सराफांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी! ...
भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. कार्यालयाचा संपर्क बंद करण्यात आला असून बुधवारी सकाळपासून कार्यालयात तपासणी सुरु आहे. ...
विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा वापर आणि व्यवहारावर निवडणूक शाखेचे लक्ष असतेच, आता बॅँकांना उमेदवारांच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली. ...
एचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे. ...