लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली - Marathi News | Donald Trump Meets Pakistan's Prime Minister Imran Khan In New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकार भारत आणि काश्मीरबाबत वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारत होते. ...

अमेरिकेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केला धक्कादायक खुलासा; म्हणाले... - Marathi News | Pakistan Army, Isi Had Trained Al Qaeda Terrorists Prior To 9/11, Admits Pak Pm Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केला धक्कादायक खुलासा; म्हणाले...

यावेळी इम्रान खानला विचारण्यात आले की, अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ऐबटाबादमध्ये यूएस नेवी सील्सच्या जवानांकडून मारण्यात आले. या घटनेची पाकिस्तान सरकारने चौकशी का केली नाही? ...

भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Ready For Mediation If Both India And Pakistan Be Ready Says us president Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी ...

Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी - Marathi News | editorial on howdy modi india shows its power in us and gives strong message to pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी

अमेरिकेतील लष्करी, मुलकी अधिकारी तसेच राजकीय नेते यांना वश करून घेण्याची जोरदार मोहीम इम्रान खान यांनी राबविली आहे. अमेरिकेतील भारतीयांची राजकीय व आर्थिक ताकद दाखवून या मोहिमेला प्रत्युत्तर दिले गेले. ...

इम्रान खान यांच्यासाठी केवळ एक फुटीच रेड कार्पेट; अमेरिकेत पुन्हा अपमान - Marathi News | Only one foot red carpet for Imran Khan; Insult again in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्यासाठी केवळ एक फुटीच रेड कार्पेट; अमेरिकेत पुन्हा अपमान

अमेरिकेला मोदी पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ...

इम्रान खान सौदी प्रिन्सच्या विमानाने अमेरिकेला पोहोचले; महासभेत काश्मीर राग आळवणार - Marathi News | Imran Khan arrives in US by Saudi Prince's plane for UN general meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान सौदी प्रिन्सच्या विमानाने अमेरिकेला पोहोचले; महासभेत काश्मीर राग आळवणार

अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्रांची 74 वी महासभा होणार आहे. ...

पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात - Marathi News | Pakistan trying to overthrow 'Howdy Modi' program | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात

'हाऊडी मोदी' च्या विरोधात काश्मीरी आणि खलिस्तानी शक्तीही कार्यरत झाल्या आहेत. ...

पाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या - Marathi News | Who is the first Hindu to play in the cricket team of Pakistan ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या क्रिकेट संघातून खेळलेला पहिला हिंदू कोण... माहिती नसेल तर जाणून घ्या

या खेळाडूने आपल्याला पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी जास्त संधी दिली नसल्याचा आरोप केला होता. ...