गेल्या आठवड्यातही पाकिस्तानकडून गिलगिट-बाल्टिस्तान बेकायदेशीररीत्या दल करण्याचा प्रयत्नाविरोधात भारताने कडक आक्षेप नोंदविला होता. यानंतर आता पाकिस्तान घाबरला असून पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत. ...
डायमर-भाषा धरणाच्या बांधकामासाठी पाकिस्तान सरकारने चिनी सरकारी कंपनी आणि त्यांच्या सैन्याशी व्यावसायिक हातमिळवणी करत 442 अब्ज रुपयांचा करार केला आहे. ...
लॉकडाऊन झाल्याने पाकिस्तानची हालत न घर का, न घाट का अशी झाली असून जगाकडे भीक मागितली जात आहे. त्यातच जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देऊ केली आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करायची आहे. ...
भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७० विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. ...
पाकिस्ताननं कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट लॉकडाऊन' राबविण्याच्या योजनेवर पाकिस्तान काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. ...