संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...
पाकिस्तानातील एक पत्रकार अहमद नूरानी यांनीच सर्वप्रथम बाजवा यांनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या अब्जावधींच्या संपत्तीचा खुलासा केला होता. यानंतर त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात असल्याचे ट्विटदेखील केले होते. ...
कलम ३७० हटल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याचे निमित्त करून पाकिस्तानने काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या नकाशाला इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर इम्रान खान यांनी हा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला. ...