अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
घोटी : कोरोनाच्या संकट काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण व आरोग्य यंत्रणेला साहाय्य करणाऱ्या माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये व उपचार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होऊ नये, म्हणून घोटी ग्रामी ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना रविवारी (दि. ३०) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागाला या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झो ...
इगतपुरी : शहरातील नाले, रस्त्यांची स्वच्छता व बकाल झालेल्या शासकीय इमारती, झोपडपट्ट्या, वसाहती कायम करणे आदी प्रलंबित मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष नईम खान व अधीक्षक एम. एन. सोनार यांना शुक्रवारी (दि.२१) देण्यात आल ...
घोटी : सध्या कोरोना महामारीमुळे लसींचा तुटवडा भासत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त होत असून रुग्णांचे हाल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी ४, तसेच एकलव्य कोविड सेंटर येथे २ ऑक्सिजन कॉन् ...
इगतपुरी : कोरोनामुळे इगतपुरी, कसारा येथील अतिदुर्गम पाड्यातील गोरगरीब आदिवासी बांधवाचा रोजगार गेल्याने पोटभर दोन घास मिळावे यासाठी आपत्ती व्यवस्थापन टिमने व्हाट्सअप ग्रुपतर्फे ठिकठिकाणी अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. ...
घोटी : जनसेवा थांबली नाही आणि थांबणारही नाही हे घोषवाक्य अंगीकारत इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीभरात राबविलेले अन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु ठेवले, गरजू रुग्णांना ऑक्सिजन, सामान्य जनतेला मदत, गरजू रुग्णांसाठी रक्तदान अशा अनेक ...
घोटी : आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सद्रोद्दिन येथे ४७ एकर (१८ हेक्टर ७३ आर) जागेत रखडलेल्या राज्यातील पहिल्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला चालना मिळाली असून नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्य ...