घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे. ...
नांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ...
सर्वितर्थ टाकेद : संत निरंकारी मंडळ शाखा घोटीच्या वतीने एस. टी. बस स्थानक ते रामराव नगर पर्यंत घोटी शहरातून मुख्य महात्मा सुधाकर दुरगुडे संचालक पंडित डहाळे, शिक्षक राम भटाटे, महिला प्रमुख आनंदी शिद, दशरथ उंबरे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. ...
इगतपुरी : मध्य रेल्वेच्या झेड. आर. यु. सी. सी. सदस्यांची बैठक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झाली. सदर बैठकीत ‘नीर’ प्लांट व सरकता जिना दोन्ही मागण्या मंजूर देण्यात आली. ...
इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनजवळील यार्डात सोमवारी दुपारी नाशिककडे खडी घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन रु ळावरून घसरले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे गाडी ... ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळुस्तेच्या दरेवाडी येथे प्रेयसीकडून लग्नासाठी कायम तगादा होत असल्याने वैतागलेल्या प्रियकराने प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या केली. हा खून चुलत्याच्या मदतीने केल्याची केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित प् ...
इगतपुरी : महाराष्ट्र कोल्हापुर केसरी अश्व नृत्य स्पर्धा कोल्हापूर येथे या स्पर्धेचे संयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये वाघेरे येथील पोलिस पाटील पांडुरंग भोर व परिवाराने आपल्या गणु अन् सोनु या दोन घोड्यांनी हलगी झांजेच्या तालावर विविध नृत्य कला, कौशल्य ...
नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटव ...