भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील सामन्यात बाबर आजम अँड कंपनीनं १० विकेट्स राखून विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक व्ह्यूअर्स मिळालेला हा सामना ठरला. ...
Virat Kohli failed again : २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेतेपद, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद, अशी आयसीसी स्पर्धांमधील विराटची कामगिरी. ...
अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना रोहित आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही भारताकडून पहिल्या विकेटसाठीची दुसऱ्या क्रमांकाची भागिदारी आहे. यापूर्वी रोहित आणि शिखर धवन यांनी १६० धावांची भागीदारी के ...
ICC Men’s T20I Player Rankings पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तुफान फॉर्मात दिसत आहे. मंगळवारीही त्यानं नामिबियाविरुद्ध ७० धावांची खेळी करताना मोहम्मद रिझवान याच्यासह अनेक विक्रम मोडले. ...
T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं. ...