ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत आपापल्या अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. ...
ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत अॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. ...
इतिहास रचल्यावरही भारताचा कर्णधार विराट कोहलीला धक्का बसला आहे. भारताकडून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोहलीने आपल्या नावावर केला होता. पण... ...
अॅशेस कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने अविश्वसनीय खेळी करताना इंग्लंडला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. ...
भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ...
या दोन खेळाडूंनी एका सामन्यात फिक्सिंग केल्याचा संशय आयसीसीला आला होता. आयसीसीने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले होते. ...
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅमी सॅटर्थवेटनं ती गर्भवती असल्याची घोषणा मंगळवारी केली. ...
अमेरिका क्रिकेट संघाने मंगळवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची नोंद करताना वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ...