Coronavirus: अध्यक्ष शशांक मनोहर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांच्या व्यतिरिक्त आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या व्हायरसच्या संक्रमणामुळे प्रभावित झालेल्या क्रिकेट कॅलेंडरबाबत व्हिडिओ कॉन्फ रन्स करण्याची तयारी करीत आहेत. ...
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ...
मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या रविवारी झालेला महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही जारी केले आहे. ...