आयसीसीने आतापर्यंत टी२० विश्वचषक स्पर्धेच्या भविष्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. गेल्या तीन महिन्यात आयसीसीच्या दोन बैठका झाल्या, पण ‘वेट अॅन्ड वॉच’ला प्राधान्य देण्यात आले. ...
श्रीलंकन पोलिसांनी माजी मुख्य निवड समिती प्रमुख अरविंद डी'सिल्वा, माजी कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि सलामीवीर उपूल थरंगा यांची चौकशी केली ...