लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार? - Marathi News | Virat Kohli captaincy career at stake post India vs new zealand t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं. ...

T20 World Cup, Team India : भारतीय संघाला बसला आणखी एक मोठा धक्का; आता काय करणार विराट कोहली? - Marathi News | T20 World Cup, Team India : Pakistan jump to second spot in ICC T20 Ranking after team india lost to New Zealand by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडविरुद्धचा पराभवाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का, पाकिस्तानला झालाय फायदा!

T20 World Cup, Team India : भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेतील आव्हान आता अफगाणिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून आहे. ...

T20 World Cup, Virat Kohli : न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीला बसला धक्का; पाकिस्तानचा संघ ठरला कारणीभूत - Marathi News | T20 World Cup : Virat Kohli Slips One Slot to 5th, KL Rahul Down to 8th Spot in ICC T20 Batter Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमुळे विराट कोहलीला बसला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीपूर्वी वाईट बातमी!

टीम इंडियाला Semi Final मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील आणि विराट सेनेचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ...

T20 World Cup, Namibia won : ६,६,६,६,६... David Wiese ची आतषबाजी, नामिबियाचा ऐतिहासिक विजय - Marathi News | T20 World Cup, Namibia won : Namibia chasing 165 runs against Netherlands, David Wiese smashed unbeaten 66 runs from 40 balls including 4 fours and 5 sixes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup, Namibia won : ६,६,६,६,६... David Wiese ची आतषबाजी, नामिबियाचा ऐतिहासिक विजय

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत Round 1 मध्येच धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. ...

युगांडाकडून खेळणाऱ्या सौराष्ट्रच्या Dinesh Nakraniचा मोठा पराक्रम, ट्वेंटी-२०त दीपक चहरच्या विक्रमाशी बरोबरी! - Marathi News | Dinesh Nakrani's 6/7 today for Uganda against Lesotho is the joint best bowling figures in men's T20Is, tied with Deepak Chahar (v BAN in 2019) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२०त घडला पराक्रम, २६ धावांत संघ माघारी परतला; भारतीय गोलंदाजानं ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या!

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली असताना जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात मोठा पराक्रम झाला. ...

T20 World Cup : कितीही मागणी झाली तरी India vs Pakistan सामना रद्द होणे शक्य नाही; टीम इंडिया का टाकू शकत नाही बहिष्कार? - Marathi News | T20 World Cup : explained why team india can not leave the match against pakistan in t20 world cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया का टाकू शकत नाही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार?; बसू शकतो मोठा फटका

India vs Pakistan आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर टीम इंडियानं बहिष्कार टाकावा अशी मागणी जोर धरत आहे. ...

ICC Men's T20 World Cup : सुरू होतोय क्रिकेटचा महासंग्राम; जाणून घ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपबाबत सर्वकाही, फक्त एका क्लिकवर - Marathi News | ICC Men's T20 World Cup : Everything you need to know about the T20 World Cup, From fixtures to squads to venues to reserve days  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उपांत्य फेरी, अंतिम सामन्यात व्यत्यय आल्यास निकाल कसा लागणार?; जाणून घ्या सर्व माहिती

Everything you need to know about the T20 World Cup IPLच्या ग्लॅमरस अंदाजानंतर आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांचा महासंग्राम सुरू होत आहे. रविवार दिनांक १७ ऑक्टोबरपासून ICC Men's T20 World Cup  स्पर्धेला सुरुवात होत आहे. ...

T20I World Cup 2021 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट - Marathi News | ICC men's T20I World Cup : For the first time in an ICC men's T20I tournament the DRS will be in use as the ICC has announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नियमांत बदल; उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये आणला ट्विस्ट

ICC men's T20I World Cup Rule change : आयसीसीनं रविवारी या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेसह काही नव्या नियमांचीही घोषणा केली आहे. ...