जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
ICC World Test Championship Point Table : कानपूर कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं गाजवला. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्याही अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावा केल्या. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून कानपूर येथे सुरुवात झाली. जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2020-21) मागील पर्वातील अंतिम सामन्यानंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर आले आहे ...
IND Vs NZ, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये (Kanpur Test) खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही तास उरले असताना येथील खेळपट्ट ...