वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
२०११ च्या वर्ल्ड कप संघातून डच्चू... २०१५ ला वर्ल्ड कप संघात.... २०१९चा उप कर्णधार आणि २०२३ मध्ये कर्णधार... १२ वर्षांत रोहित शर्माचे टीम इंडियामधील वाढलेले स्थान अधोरेखित करणाऱ्या ४ घटना... ...
कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मंगळवारी श्रीलंकेत पत्रकार परिषद घेतली अन् आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल ही सप्राईज निवड ठरली. तळाला फलंदाजी करू शकतील हा विचार डोक्यात ...
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धचे सामने होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद पटकावेल, असा सर्वांना विश्वास आहे. ...
१२ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु आज त्याच्याच नेतृत्वाखाली संघ वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहे. ...
ICC World Cup 2023 : यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला जात आहे. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी भारताचा संभाव्य १९ सदस्यीय संघ जवळपास तयार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स ...