वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये ६ विकेट्सने भारतावर विजय मिळवला अन् सहावा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला. सलग १० विजय मिळवणारा भारतीय संघ फायनलमध्ये कसा काय हरला? या प्रश्नाचे उत्तर ...
Narendra Modi: काल झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा उपस्थित होते. ...
Next Cricket World Cup: अंतिम फेरीत पराभव झाल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा क्रिकेट विश्वचषकाने हुलकावणी दिल्याने आता भारतीय क्रिकेटप्रेमींना पुढच्या क्रिकेट विश्वचषकाबाबत उत्सुकता लागली आहे. ...