लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ह्युंदाई

ह्युंदाई, मराठी बातम्या

Hyundai, Latest Marathi News

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार' - Marathi News | Nissan Magnetic teaser launch; will hit maruti breeza, hyundai venue, kia sonet in price war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे.  ...

Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत - Marathi News | Hyundai Creta launched in India; will give fight to MG Hector See Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत

All New hyundai creta बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत.  ...

Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू - Marathi News | Hyundai launches AURA compact sedan; price tag 5.79 lakhs onwords | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू

ह्युंदाईने एक्ससेंटच्या जागी नवीन कॉम्पॅक्ट सेदान कार AURA लाँच केली आहे. ...

ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली - Marathi News | Hyundai cached the opportunity of ressesion; Became the largest 'export' company of India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली

देशात सध्या मंदीचे वारे सुरू आहेत. यामुळे गेले वर्षभर वाहन क्षेत्रामध्ये सुस्ती आली आहे. ...

साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली - Marathi News | Hyundai's Electric car kona sets a new world record; Reached a height of 5731 meters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली

जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता.  ...

किमती घटवण्याचा मारुती सुझुकीचा विचार - Marathi News | Maruti Suzuki's idea to reduce prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमती घटवण्याचा मारुती सुझुकीचा विचार

टोयोटा, होंडा, ह्युंदाई यांचा मात्र नकार; आणखी घटविणे अशक्य ...

ना चार्जिंगची काळजी, ना पार्किंगची चिंता; 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर हातात घेऊनही फिरू शकता! - Marathi News | Kia, Hyundai models give portable, integrated e-scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ना चार्जिंगची काळजी, ना पार्किंगची चिंता; 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर हातात घेऊनही फिरू शकता!

ह्युंदाई एक खास इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आली आहे. ...

Hyundai Grand i10 Nios नव्या ढंगात लाँच; पहिल्यांदाच छोट्या कारमध्ये भन्नाट फिचर्स - Marathi News | Hyundai Grand i10 Nios Launched in New Style | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Grand i10 Nios नव्या ढंगात लाँच; पहिल्यांदाच छोट्या कारमध्ये भन्नाट फिचर्स

Hyundai GRAND i10 ची तिसरी पिढी लाँच केली आहे. ...