लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हायपर लूप

हायपर लूप

Hyperloop, Latest Marathi News

भविष्यातील सुस्साट वाहतुकीचं माध्यम म्हणून जगभरात ख्याती मिळवलेली हायपरलूप कॅप्सूल ट्रेन आता भारताच्या दिशेनं धडधडत येतेय. मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करण्याची पॉवर या कॅप्सूलमध्ये असल्यानं तिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार - Marathi News | IIT Madras with support from the Ministry of Railways, has developed a 422-meter-long, India first hyperloop test track | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार

Hyperloop: शेंगेत बसलेल्या शेंगदाण्यांचा सुपरफास्ट प्रवास! - Marathi News | Hyper loop: The superfast journey of the peanuts sitting in the peanuts! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हायपर लूप: शेंगेत बसलेल्या शेंगदाण्यांचा सुपरफास्ट प्रवास!

Hyperloop: हायपर लूप म्हणजे एका बंदिस्त ट्यूबमधल्या पॉडमध्ये प्रवाशांनी बसायचं, तो पॉड प्रचंड वेगात पुढे गेला की, काही मिनिटांत शेकडो किलोमीटरचा प्रवास ! ...

बुलेट ट्रेन, बोईंग विमानापेक्षा वेगवान, हे तंत्रज्ञान वाहतूक प्रणालीची क्षमता बदलणार - Marathi News | Faster than Bullet trains & Boeing aircraft, hyperloop will change the capabilities of this technology transportation system | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुलेट ट्रेन, बोईंग विमानापेक्षा वेगवान, हे तंत्रज्ञान वाहतूक प्रणालीची क्षमता बदलणार

गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाने आपले जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले आहे. मात्र अद्यापही प्रवासाची पद्धती बऱ्याचअंशी पारंपरिकच राहिली आहे. पण गेल्या काही काळात एक तंत्र खूप चर्चेमध्ये आहे. सार्वजनिक वाहतूक प्रणालीला पूर्णपणे बदलून टाकण्याची ...

मराठमोळ्या पुणेकरानं कमाल केली, 'हायपरलूप'ची मानवी चाचणी यशस्वी झाली! - Marathi News | Unprecedented success of the first human test of the 'Hyperloop' project in the United States; Unique performance of Pune youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठमोळ्या पुणेकरानं कमाल केली, 'हायपरलूप'ची मानवी चाचणी यशस्वी झाली!

'लास वेगास' येथील केंद्रावर 'व्हर्जिन हायपरलूप'च्या वतीने 'हाय स्पीड पॉड सिस्टीम' ची रविवारी पहिली यशस्वी मानवी चाचणी.. ...

फडणवीस सरकारच्या 'त्या' प्रकल्पासाठी शिवसेना आग्रही; अजितदादा 'हायपर' होणार? - Marathi News | shivsena eager for hyperloop project even after ajit pawar shows displeasure kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारच्या 'त्या' प्रकल्पासाठी शिवसेना आग्रही; अजितदादा 'हायपर' होणार?

हायपरलूप प्रकल्पाबद्दल अजित पवारांनी प्रतिकूलता दर्शवूनही शिवसेना आग्रही ...

हायपरलूपच्या प्रश्नावर अजित पवारांची गुगलीने घेतली सगळ्यांचीच विकेट  - Marathi News | Ajit Pawar googly took all the wickets on the question of hyperloop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हायपरलूपच्या प्रश्नावर अजित पवारांची गुगलीने घेतली सगळ्यांचीच विकेट 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या सडेतोड, नर्मविनोदी शैलीत उत्तरे देण्यात पटाईत आहेत. सध्या ते राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत आहेत. ...

मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका - Marathi News | Mumbai-Pune 'Hyper Loop' project 'Nako Ray Baba'; The role of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

पहिला टप्पा पीएमआरडीए प्राधिकरणाच्या गहुंजे ते उस्से गावापर्यंतचा ११.८ किलोमीटरचा होता. ...

हायपरलूप प्रकल्प विरोधी आंदोलन मागे, पीएमआरडीएकडून लेखी आश्वासन - Marathi News | Behind the anti-hyperlip project, written assurance from PMRDA | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हायपरलूप प्रकल्प विरोधी आंदोलन मागे, पीएमआरडीएकडून लेखी आश्वासन

हायपरलूप प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणार नाही, असे लेखी आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिल्याने उर्से येथे शेतकºयांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. ...