lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हायपर लूप

हायपर लूप

Hyperloop, Latest Marathi News

भविष्यातील सुस्साट वाहतुकीचं माध्यम म्हणून जगभरात ख्याती मिळवलेली हायपरलूप कॅप्सूल ट्रेन आता भारताच्या दिशेनं धडधडत येतेय. मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करण्याची पॉवर या कॅप्सूलमध्ये असल्यानं तिच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
हायपरलूप ‘पायाभूत सुविधा प्रकल्प’ घोषित - Marathi News |  HyperLoop declared 'Infrastructure Project' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायपरलूप ‘पायाभूत सुविधा प्रकल्प’ घोषित

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...

मुंबई-पुणे हायपरलूपला गती - Marathi News | Mumbai-Pune Hydroloop Speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे हायपरलूपला गती

मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप या तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दृष्टीने चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्जिन हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट देऊन पाहणीदेखील केली. ...

मुंबई-पुणे मार्ग : ‘हायपरलूप वन’कडून पाहणी; पदाधिकाऱ्यांकडून हालचाली - Marathi News |  Mumbai-Pune route: 'Hyperloop One' inspection; Movement from office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे मार्ग : ‘हायपरलूप वन’कडून पाहणी; पदाधिकाऱ्यांकडून हालचाली

पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या नवीन प्रकारच्या वाहतुकीचा वापर करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून मंगळवारी ‘हायपरलूप वन’या कंपनीच्या पदाधिकाºयांनी प्रस्तावित मार्गाची पहाणी केली.त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण ...

मुंबई - पुणे अवघ्या 21 मिनिटांत; जाणून घ्या, कसा होणार हा प्रवास? काय आहे हायपरलूप? - Marathi News | Hyperloop which will cover Mumbai to Pune distance in 21 minutes | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुंबई - पुणे अवघ्या 21 मिनिटांत; जाणून घ्या, कसा होणार हा प्रवास? काय आहे हायपरलूप?

ही रस्त्यावरून धावणारी गाडी नाही, रुळांवरून सरकणारी रेल्वे नाही आकाशात उडणारे विमान नाही, की महासागरांचे पाणी कापणारे जहाज नाही. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन असावी, अशा भल्या प्रचंड लांबचलांब निर्वात पोकळीतून तासाला हजाराहून अधिक किलोमीटर्स इतक्या वेगा ...

बाता नका मारू... - Marathi News | Do not tell | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाता नका मारू...

‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती. ...

हायपरलूप ‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवणे शक्य , प्राथमिक अहवाल देणार : किरण गित्ते - Marathi News |  It is possible to implement HyperLog 'Switch Challenge', the primary report will be given: Kiran Gite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायपरलूप ‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवणे शक्य , प्राथमिक अहवाल देणार : किरण गित्ते

राज्य शासनाने नुकतीच ‘स्विच चॅलेंज’ ही नवीन पॉलिसी मंजूर केली आहे. यामध्ये शासकीय विभाग स्विच चॅलेंज पद्धतीने एखादा प्रकल्प उभा करू शकते. ...

...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार - Marathi News |  Pune-Mumbai travel in 20 minutes! Memorandum of Understanding with Hyper Loop Company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पुणे-मुंबई प्रवास होणार २० मिनिटांत! हायपर लूप कंपनीसोबत सामंजस्य करार

पुणे-मुंबई दरम्यान हायपर लूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ...