लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद

हैदराबाद

Hyderabad-pc, Latest Marathi News

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांवरून मोठा गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज  - Marathi News | A video of India-Australia match tickets fierce ruckus going viral in Hyderabad is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांवरून मोठा गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज 

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

अमित शहा यांच्या सुरक्षेत पुन्हा त्रुटी, ताफ्यात शिरली भलतीच कार - Marathi News | Another error in Amit Shah's security, the wrong car entered the convoy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांच्या सुरक्षेत पुन्हा त्रुटी, ताफ्यात शिरली भलतीच कार

हैदराबाद येथे ताफ्यात शिरली भलतीच कार ...

Amit Shah: "रामोजीरावांचा प्रवास प्रेरणादायी, तर ज्युनियर NTR तेलुगू सिनेमाचं रत्न" - Marathi News | Amit Shah: "Ramojirao's journey is inspiring, Junior is a gem of Telugu cinema", Says Amit shah in hyderabad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :''रामोजीरावांचा प्रवास प्रेरणादायी, तर ज्युनियर NTR तेलुगू सिनेमाचं रत्न''

Amit Shah: आरआरआर सिनेमातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा देशभरात अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्युनियर एनटीआरने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. ...

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू महाकाली मंदिरात - Marathi News | Badminton player P. V. Sindhu at Mahakali temple | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू महाकाली मंदिरात

बर्मिंगहम येथे भरणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी ती लवकरच रवाना होणार आहे.  ...

PM Modi security: PM नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, आंध्र प्रदेशात काँग्रेसकडून काळे फुगे दाखवत विरोध - Marathi News | PM Narendra Modi Security  Breach | Congress worker released black balloons moments after PM Modi's chopper took off during his visit to Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, आंध्र प्रदेशात काँग्रेसकडून काळे फुगे दाखवत विरोध

PM Narendra Modi Security Breach: आंध्र प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

हैदराबाद की भाग्यनगर? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदींनी दिले मोठे संकेत - Marathi News | Bhagyanagar or Hyderabad? PM narendra Modi gave big hints in the meeting of BJP National Executive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद की भाग्यनगर? भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदींनी दिले मोठे संकेत

आरएसएसकडून हैदराबादचा नहमीच भाग्यनगर उल्लेख केला जातो. योगी आदित्यनाथ यांनीही यापूर्वी शहराचा भाग्यनगर उल्लेख केला आहे. ...

हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले - Marathi News | Deepika Padukone: Deepika's heart rate increased during the shooting in Hyderabad, she was rushed to hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले

Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली. ...

हैदराबादमध्ये आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, महिला आयोगाचे डीजीपींना पत्र - Marathi News | Rape of two more minor girls in Hyderabad, letter to DGP of Women's Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, महिला आयोगाचे डीजीपींना पत्र

Rape in Hyderabad: हैदराबादमध्ये नुकतेच घडलेले अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण अद्याप शांत झाले नव्हते, त्यात काल आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ...