लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी - Marathi News | HSC results for Mantha taluka 81%; This time the girl's bet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा तालुक्याचा बारावीचा निकाल ८१ टक्के; यंदाही मुलींचीच बाजी

ठा तालुक्यातील १८७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ८१.५७ टक्के लागला आहे. ...

यावर्षी १२.१८ टक्क्यांनी घसरला जिल्ह्याचा बारावीचा निकाल - Marathi News | This year, 12.18 per cent fall due to District HSC | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :यावर्षी १२.१८ टक्क्यांनी घसरला जिल्ह्याचा बारावीचा निकाल

बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल यावर्षीही सर्वात कमी लागला आहे. गेल्यावर्षीही हा क्रम कायम ठेवताना जिल्ह्यातील ८०.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र यावर्षी अजून १२.१८ टक्क्यांनी निकालाची टक ...

भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा - Marathi News | Blind employment opportunities for the future | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भविष्याच्या स्वप्नासाठी अंधांचा रोजगार मेळावा

काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी सकाळी अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्या ...

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश - Marathi News | Umesh's success in the hotel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश

लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. ...

कमी मार्क्समुळे निराश वाटतंय? हे वाचा! - Marathi News | Do you feel discouraged due to low marks? Read this! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमी मार्क्समुळे निराश वाटतंय? हे वाचा!

अवघ्या काही मार्क्सनी ९० टक्के किंवा ९५ टक्के हुकले, आता संपलं सगळं... असं म्हणून निराशेच्या गर्तेत जाणारी हुशार मुलं आणि ती निराशा पेलता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारी मुलं बारावीच्या परीक्षेनंतर अधिक ठळकपणे दिसू लागतात. ...

नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण - Marathi News | falling for XII result for JEE, NEET | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नीट, जेईईमुळे बारावीच्या निकालात घसरण

विद्यार्थ्यांनी नीट, जेईईच्या परीक्षेचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने यंदा बारावीच्या निकालात घट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले होते़ गतवर्षीच्या तुलनेत ३़ ४ टक्यांनी निकाल कमी लागला आहे़ ...

बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला! - Marathi News | Growing percentage of bubble burst in 12th standard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला!

गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक ...

मोहितला व्हायचेय सीए - Marathi News | Catching ca. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोहितला व्हायचेय सीए

येथील जाजू ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मोहीत प्रसन्नकुमार सुराणा याने बारावीच्या परीक्षेत ६०५ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वलस्थान पटकाविले. आता मोहीतला सीए व्हायचे आहे. तो पुढील शिक्षण मुंबईत पूर्ण करणार आहे. भविष्यात सामाजिक कार्यातही सहभ ...