महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. भंडाऱ्याच्या नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी नंदिनी साठवणे हिने ९९.५० टक्के गुण मिळवत नागपूर विभागातून अव्वल स्थान पटकावले. ...
Nagpur News महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.४३ टक्के लागला असून, जिल्हा नागपूर विभागात अव्वल ठरला आहे. ...
Nagpur News बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर विभागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ६९ टक्क्यांची घट झाली आहे. ...