HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते. Read More
दीर्घ आजाराने आईचे निधन झाले. शोकाकुल वातावरणात आईच्या चितेला अग्नी देऊन मुलाला जड अंत:करणाने बारावीच्या परीक्षेला जावे लागले. एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा अशा द्विधा मन:स्थितीत त्या विद्यार्थ्याला मंगळवारचा इंग्रजीचा ...
नाशिक विभागात २३४ परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी भाषेच्या पेपरला विभागात १९ गैरप्रकारांची (कॉपी) प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात एकही गैरप्रकार घडलेला नाही. ...
नाशिक : तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वीच सर्व प्रश्नांची उत्तरे असलेल्या उत्तरपत्रिका व त्यांच्या झेरॉक्स कस्टडी रूममध्ये भरारी पथकाच्या धाडीत आढळून आल्या़ या धक्कादायक प्रकाराबाबत ...
इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दोन्ही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे शिक्षक ...
बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. ...