लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
Maharashtra: परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा - Marathi News | Maharashtra: Number of examinees increased! This year, 16 lakh students will give the 10th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षार्थींची संख्या वाढली! यंदा १६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

गतवर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती... ...

विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी सोडून बोला; इंग्रजी, गणिताच्या पेपरचे करताहेत चित्रीकरण - Marathi News | Students, stop copying in SSC-HSC exam; Filming of English, Maths Papers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी सोडून बोला; इंग्रजी, गणिताच्या पेपरचे करताहेत चित्रीकरण

दहावी-बारावीच्या परीक्षा : चित्रीकरण परीक्षा होईपर्यंत जपून ठेवावे लागणार ...

अखेर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; शिक्षण मंत्र्यांसाेबतची बैठक यशस्वी - Marathi News | Finally the boycott on examination of 12th answer sheet is over Successful meeting with Education Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; शिक्षण मंत्र्यांसाेबतची बैठक यशस्वी

शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने शनिवारपर्यंत तब्बल ५० लाख उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली हाेती ...

दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार - Marathi News | In class X-XII exams, diagrams can now be drawn with a pen in the language subject answer sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानेही काढता येणार

येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे... ...

HSC Exam: तीन दिवसांत काॅपी कारवाईचे शतक; इंग्रजी, मराठी, हिंदीसह १७ भाषांत ११६ काॅपी प्रकरणे - Marathi News | HSC Exam: A Century of Copy Action in Three Days; 116 copies of chapters in 17 languages including English, Marathi, Hindi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन दिवसांत काॅपी कारवाईचे शतक; इंग्रजी, मराठी, हिंदीसह १७ भाषांत ११६ काॅपी प्रकरणे

केवळ भाषा विषयांच्या पेपरदरम्यान काॅपी केल्याप्रकरणी ११६ विद्यार्थ्यांवर कारवाई करीत राज्य मंडळाने कारवाईचे शतक पूर्ण केले आहे... ...

पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला; अधिकारी पोहचले, सॅल्यूट केलं अन् बिंग फुटलं!  - Marathi News | An incident of pretending to be a policeman to give a copy to a sister appearing for the 12th examination has taken place in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला; अधिकारी पोहचले, सॅल्यूट केलं अन् बिंग फुटलं! 

अकोल्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई - Marathi News | HSC Exam: Action taken against five students in copy case of the first English paper in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई

लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर केलेली कारवाई कोणत्या ठिकाणी झाली याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ...

बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा - Marathi News | Chairs were given to the 12th examinees but the desks were missing, the planning for the first paper was a mess | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा

देगलूरच्या धुंडा महाराज महाविद्यालयातील प्रकार. ...