वरसावे नाक्यावरील फाऊंटन हॉटेलच्या मालक-कर्मचारी व घोडबंदर ग्रामस्थांमधील दंगलीनंतर आक्रमक झालेल्या आगरी समाजामुळे अखेर महापालिकेने आज बुधवारी हॉटेलच्या आवारातील बेकादेशीर शेडचे बांधकाम पाडुन टाकले. ...
केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय देण्याच्य ...
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून प्रचार, सभा, जेवणावळी, मंडप, फलक तसेच वाहने, लायटिंग, फटाके यांसह अनेक बाबींवर खर्च केला जातो. निवडणूक खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांना खर्च करावा लागतो. ...
पुण्यातील अनेक भोजनगृहांना अनेक वर्षांची खास परंपरा आहे. त्यांनी आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये जपली आहेत. काही भोजनगृहे त्यांच्याकडे मिळणाऱ्या खास मेनुमुळे ओळखली जातात. त्याविषयी... ...