यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरून चाकू,बॅटरी,चप्पल जप्त केली आहे. दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील सूर्या या श्वानपथकाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी सूर्या हे श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळले. ...
कांद्याने प्रतिकिलो शंभर ते दीडशे रु पयांची सीमा पार केली असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भज्यांमधून कांदा हद्दपार झाला असून त्याची जागा आता भोपळ्याने घेतली असून. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पडून राहणारा भोपळ्याचाही भाव चांगलाच वधारला आहे. ...
राधिका रेस्टॉरेंटमधील आईस्क्रीममध्ये मृत कीटक आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हॉटेलची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ च्या अनेक तरतुदींचे सर्रा ...