मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे. ...
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. ...
गैरसोय होत असल्याचा परदेशातून आलेल्या नागरिकांचा आरोप, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परदेशातून येणाºया भारतीय नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन होणे ...
मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांची आता घरवापसी झाली आहे. परंतु त्यांना विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये ठेवले जात असून ठाण्यात दोन हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरीकांकडून हॉटेलवाल्यांनी लुट सुरु केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
कोल्हापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या ‘क्लीन फूड ट्रिटस’कडून सामाजिक बांधीलकी म्हणून गरजूंना फूड पॅकेटचे वाटप होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासन ...
राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. ...