केंद्र सरकारनेही कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहे. ...
केंद्र सरकारच्या गृह विभागाने जारी केलेली नवी नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूंसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही ...
ज्या रुग्णालयांना हे हॉटेल्स अॅटॅच करण्यात येणार आहेत, त्यात सरिता विहार येथील अपोलो हॉस्पिटल, बत्रा हॉस्पिटल, राजेंद्र प्लेस येथील बीएल कपूर हॉस्पिटल, साकेत येथील मॅक्स हॉस्पिटल, करोल बाग जवळील सर गंगा राम हॉस्पिटल यांचा समावेश आहे. ...
यंदा हंगाम सुरू करण्याच्या मुहूर्तावरच कोरोनाचे संकट ओढावल्याने शहरांसह ग्रामीण भागातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आले. सद्यस्थितीला चौथ्या लॉकडाऊनमध्येही हॉटेल, शीतपेय व रसवंतीगृहाला परवानगी नसल्याने दोन महिन्यांपासून ठप्प असलेला रसवंतीचा गाडा न फ ...
सीताबर्डीतील हॉटेल खालसाच्या कूकची हत्या त्याचे तीन लाख रुपये लुटण्यासाठी झाली. मृताच्या सोबत काम करणाऱ्या तीन आरोपींनीच ही हत्या केल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य सूत्रधाराला सीताबर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक करून नागपुरात आणले. ...
रेल्वे बोर्डाच्या वतीने राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी रेल्वेस्थानकावरील सर्व हॉटेल्स, स्टॉल्स सुरू करावेत, असा आदेश रेल्वे बोर्डाने दिला आहे. ...