कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहांमध्ये बाहेरील ग्राहकांना बसून खाद्यपदार्थ खाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे अशा आस्थापनांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे. ...
आधी शंभर टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याचे सांगून नंतर केवळ हॉटेलमध्ये मुक्काम असणाऱ्या ग्राहकांसाठीच उपाहारगृहे उघडता येतील, असा सुधारित आदेश देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. ...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. गुरुवारी (3 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ...