राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शासनाने इतर व्यवसायिकां प्रमाणे हॉटेल चालकांना वेळ वाढवून देण्याची मागणी अनेकांनी व्यक्त केली, त्यानंतर धामणकर नाका येथील दीपक हॉटेल बाहेर मूक निदर्शने करण्यात आली आहेत. ...
दीड वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदारांनी व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांगितले. या निर्णयावर हॉटेल रे ...
अमरावती रेस्टॉरेंट ॲन्ड लॉजिंग असोसिएशनच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना समस्या, प्रश्नांचे निवेदन सादर करण्यात आले. रेस्टॉरेंट, हॉटेल व्यवसायावर शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. वेळेचे निर्बंध केवळ रेस्टॉरेंट, हॉटेलचे संचालकांवर लादण्यात आल ...
हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामो ...
कोरोनाच्या नव्या नियमावलीत रेस्टॉरंट चालकांची घोर निराशा झाल्याने महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने गोविंद नगरच्या दि नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर येथे आंदोलन करण्यात आले. त्यात नाशिकमधील सुमारे ५०पेक्षा अधिक रेस्टॉरंट व्यावसायिकांनी प्रत्यक्षपणे सहभाग ...