लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

नैराश्याचा इतिहास! २० टक्के महिलांचा गर्भावस्थेत मुड स्वींग, महिलांना मानसिक ताण-तणावाचा सामना - Marathi News | A history of depression! 20 percent of women experience mood swings during pregnancy, women face mental stress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नैराश्याचा इतिहास! २० टक्के महिलांचा गर्भावस्थेत मुड स्वींग, महिलांना मानसिक ताण-तणावाचा सामना

बाळाचे संगोपन, योग्य पोषण, आहार, बाळाचा शारीरीक विकास याबाबत गर्भवती महिलांना काळजी वाटते ...

रुग्णालयांत मृत्यूसत्र पण मुख्यमंत्री कुठेही नाहीत, जबाबदारी ढकलू नका: आदित्य ठाकरे - Marathi News | Chief Minister was nowhere to be seen when the patients were dying, don't push the responsibility - Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयांत मृत्यूसत्र पण मुख्यमंत्री कुठेही नाहीत, जबाबदारी ढकलू नका: आदित्य ठाकरे

मृत्यूमागील कारणे शोधली पाहिजे. राजकीय वर्ग म्हणून आम्ही डीन सोबत आहोत. ...

‘ते’ का नाही जात सरकारी इस्पितळात? - Marathi News | Why doesn't they go to the government hospital Article about situation of government hospitals | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ का नाही जात सरकारी इस्पितळात?

लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांना सरकारी इस्पितळातच उपचार घेणे बंधनकारक करा, पाहा, परिस्थिती कशी झटक्यात सुधारते ते! ...

मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री सीपीआरला अचानक भेट - Marathi News | As soon as the Chief Minister's order came, the district administration woke up; Collector's sudden visit to CPR at midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री सीपीआरला अचानक भेट

नांदेड येथील मृत्युच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णालयाल तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ...

Washim: जनआरोग्य योजना :२२,९७६ रुग्णांवर ९८ कोटींचा खर्च! ५ लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत - Marathi News | Jan Arogya Yojana: 98 crore spent on 22,976 patients! Surgery, treatment up to 5 lakh free | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: जनआरोग्य योजना :२२,९७६ रुग्णांवर ९८ कोटींचा खर्च! ५ लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया, उपचार मोफत

Washim: घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे?, खासगी रुग्णालयातील मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी पैसा नाही?, गंभीर आजारावरील उपचारासाठी पैशाची जुळवाजूळव करीत आहात? तर मग ही बातमी आवर्जून वाचा. ...

वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू - Marathi News | A bus fell into a 60 feet deep gorge at Varandha Ghat Bus driver dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू

बसचालकाचा मृत्यू तर गाडीतील दहा ते अकरा प्रवाशांपैकी तीन ते चार जण जखमी ...

नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस - Marathi News | Nanded incident is serious, political capital is not needed; Work of procurement of medicines started says Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येतील, आवश्यक निधी देण्यात येईल. ...

माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | removed a one and a half kg lump near the neck sion hospital doctors performed a successful surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

साडेसहा तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ...