धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात, मात्र, शहरातील ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णावर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले. ...
पुण्यातील कारचालक अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकांना आरोपी करण्यात आले. व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश यातून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाही मंत्र्याने रामदेववाडीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत ...
Uttar Pradesh Hospital News: जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरने मृत्यू झालेल्या रुग्णाची ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन बाहेरून करून आणण्यासा सांगितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील एका रुग्णालयात घडली आहे. ...