honeytrap case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बँक अधिकाऱ्याला व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली. ...
काम नसल्याने तो पूर्णवेळ मोबाईलवर राहून अनन्यासिंग ओबेरॉय हिच्या नावाचे अकाऊंट ऑपरेट करीत होता. या अकाऊंटवर तो अनन्यासिंग हिला हायप्रोफाईल मॉडेल दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी तो विविध प्रकारचे फोटो प्रोफाईलवर शेअर करीत होता. यात त्याला पुरेपू ...
पोलीस पथक आता संदेशने बयाणात दिलेल्या नावांचा शोध घेणार आहे. फसवणूक होऊनही त्या व्यक्तींनी तक्रार का दिली नाही याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्याशिवाय संदेशने नागपूर शहरातून काही दागिन्यांची खरेदी केली होती. त्याचाही तपास केला जाणार आहे. पोलीस तपासा ...
सोशल मीडियावर अनन्नया सिंग या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढले. याच माध्यमातून त्याची डाॅक्टरशी ओळख झाली. सुरुवातीला हाय, हॅलो झाल्यानंतर डाॅक्टरशी जवळीकता निर्माण करून संदेशने आपण मोठे उद्योगपती असल्याचे भासविले. डाॅक्टरही भावनिक झाले ...
व्यापाऱ्याची सोशल मीडियावरील एका महिलेसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर, त्या मैत्रिणीने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यातूनच ही आत्महत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ...