गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले. ...
Crime News: शिवसेनेचे कुर्ल्यातील आमदार Mangesh Kudalkar यांना काही जणांनी फोनवरून संपर्क साधून Honey Trapमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. ...
१९ नोव्हेंबर रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसोबत एक महिला त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसली आणि डॉक्टरांना मारहाण करत या टोळीने त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळून पसार झाले. ...