लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
मोठा निर्णय...! महारेराचा बिल्डरांवर आणखी कंट्रोल येणार; फायदा थेट ग्राहकांना होणार - Marathi News | Now buying a house will be even easier; Information about the projects will be available with photographs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा निर्णय...! महारेराचा बिल्डरांवर आणखी कंट्रोल येणार; फायदा थेट ग्राहकांना होणार

सुरुवातीला ही यंत्रणा राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त प्रकल्प ज्या क्षेत्रात आहेत त्या मुंबई महानगर( MMR),  पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महत्त्वाच्या भागातील हा तपशील उपलब्ध करून देणार आहे. ...

सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Housing for all scheme failed, Thackeray group's march on Collector's office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वांसाठी घरे ही योजना अपयशी, ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.  ...

होम लोनच्या EMI मध्ये दोन वर्षांत २०% ची वाढ, कसं पूर्ण होणार मध्यमवर्गीयांचं स्वप्न? - Marathi News | 20 percent increase in home loan EMIs in two years how will the dream of the middle class come true rbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :होम लोनच्या EMI मध्ये दोन वर्षांत २०% ची वाढ, कसं पूर्ण होणार मध्यमवर्गीयांचं स्वप्न?

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती पाहता होम लोन घेऊनच ते स्वप्न पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसतो. ...

मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर - Marathi News | Due to the situation in Manipur, 14 thousand children were displaced, had to leave their homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील स्थितीमुळे १४ हजार मुलं  विस्थापित, सोडावे लागले घर

सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली. ...

५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील... - Marathi News | It's been 50 years; When will you get the house A generation went from the transition camp to God's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील...

म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...

छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम - Marathi News | Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : Need buckets everywhere for a leaky roof? 3 solutions, the leakage problem will be removed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम

Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. ...

नसता ‘उद्योग’! उभा केला अंबानींसारखा अँटिलिया, शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | There would be no 'industry'! Antilia like Ambani was raised, the atmosphere of fear among the neighbors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नसता ‘उद्योग’! उभा केला अंबानींसारखा अँटिलिया, शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Jara Hatke: आपलाही बंगला अंबानींच्या अँटिलियासारखा दिसावा म्हणून  एका व्यक्तीने आपल्या वडिलोपार्जित घराला अँटिलियासारखं रूप देत १४ मजली इमारत उभी केली. या इमारतीची डिझाइन ही अँटिलियाशी मिळतीजुळती आहे.  ...

Rent Agreement बनवताना या गोष्टींकडे नक्की ठेवा लक्ष, अन्यथा नंतर पडू शकतं तुम्हाला भारी - Marathi News | pay attention to keep these things in mind making the Rent Agreement otherwise you may be in trouble later read terms and conditions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rent Agreement बनवताना या गोष्टींकडे नक्की ठेवा लक्ष, अन्यथा नंतर पडू शकतं तुम्हाला भारी

अनेकदा लोक नोकरीनिमित्त निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यावेळी भाड्याच्या घराशिवाय पर्यायच नसतो. ...